रविंद्र जडेजा बातम्या

तर ‘असा’ आहे ईशानचा प्लॅन, रणजी ट्रॉफीत न खेळण्याचे खरे कारण अखेर समोर, आता पुढे काय?

फेब्रुवारी 19, 2024

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ईशान डिसेंबर 2023 पासून भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये. भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर....

Ravindra-Jadeja

जडेजाच्या वडिलांनी तोडले मुलाशी सर्व संबंध, घरातील वाद चव्हाट्यावर; पत्नी रिवाबा ठरली कारण

फेब्रुवारी 9, 2024

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा सध्या चर्चेत आहे. जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांची जोडी मागच्या वर्षी चांगलीच चर्चेत राहिली. भारतीय जनता पक्षाकडून रिवाबा....

Ravindra Jadeja KL Rahul

IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

जानेवारी 29, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी संपला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंगलंडने 28 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील....

Axar Patel Ravindra Jadeja

SA vs IND । टीम इंडियासाठी गुड न्यूज! केपटाऊन कसोटीत महत्वाचा खेळाडू करणार पुनरागमन

डिसेंबर 29, 2023

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळला नाही. फिटनेसच्या कारणास्तव त्याने हा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि....

Ravindra Jadeja

यावर्षी जडेजाने सर्वाधिक वेळा दिली डोपिंग टेस्ट! इतर खेळाडूंबाबत घ्या जाणून

ऑगस्ट 10, 2023

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा) च्या आकड्यांनुसार रविंद्र जडेजा सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक वेळा ही चाचणी देणारा खेळाडू ठरला आहे. जडेजाने यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत....

MS Dhoni Ziva Dhoni

पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी फॅमिली इमोशनल, झिवाची वडिलांना कडकडून मिठी, पाहा व्हिडिओ

मे 30, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने मिळवले. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके याचसोबत आयपीएल इतिहासात पाच वेळा विजेतेपद पटकावणारा दुसरा संघ बनला आहे. सीएसके....

MS Dhoni Ravindra Jadeja

सीएसके आणि जडेजातील मतभेत पुन्हा चव्हाट्यावर, सोशल मीडियावर लाईक केली ‘ही’ पोस्ट

मे 11, 2023

आयपीएल 2023चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. सीएसकेने या सामन्यात 27 धावांनी विजय मिळवला. मागच्या वर्षी सीएसकेचे कर्णधारपद मिळाल्यानंतर जडेजाने....

Ravindra-Jadeja

रविंद्र जडेजाने रचला इतिहास! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कपिल देवनंतर फक्त जड्डूचेच नाव घेतले जाणार

मार्च 1, 2023

भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने बुधवारी (1 मार्च) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 विकेट्स पूर्ण केल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर....

Ravindra-Jadeja

आता कपिल देव आणि जडेजात जास्त फरत नाही! आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वस

फेब्रुवारी 27, 2023

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्याच जडेजा मोठ्या काळानंतर भारतीय जर्तीत दिसला....

Ravindra-Jadeja-And-Rohit-Sharma

केएल राहुलनंतर कोण? हरभजन सिंगने सुचवले भारताच्या नव्या उपकर्णधाराचे नाव

फेब्रुवारी 25, 2023

मागच्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा टी-20 विश्वचषख खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी जडेजाला जवळपास पाच महिन्यांचा वेळ लागला. पण पुनरागमन मात्र त्याचे जबरदस्त राहिले.....

Ravindra Jadeja

नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला

फेब्रुवारी 10, 2023

नागपूर कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियान मीडिया आणि त्यांचे खेळाडू हा सामना सुरू होण्यापूर्वीच खेळपट्टीविषयी चिंता व्यक्त करत होता. खेळपट्टी रँक....

Rohit Sharma

नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस, जड्डू-अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची फटकेबाजी

फेब्रुवारी 9, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच थरारक झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला....

Steve Smith Ravindra Jadeja

रविंद्र जडेजाचा एक नंबर चेंडू! क्लीन बोल्ड झाल्यानंतर दिग्गज स्टीव स्मिथही शॉकमध्ये

फेब्रुवारी 9, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जडेजाने ऑगस्ट 2022 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले आणि या पहिल्या दिवसाच्या....

ravindra jadeja

आता सुट्टी नाही! पत्नी विधानसभा सदस्य बनताच जडेजाने सुरू केली पैशांची उधळण

डिसेंबर 11, 2022

रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाली. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. रिवाबा जडेजा देखील भाजपच्या तिकिटावर....

Ravindra-Jadeja

जडेजाची पत्नी निवडणूक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस! नेटकरी काय म्हणाले पाहाच

डिसेंबर 9, 2022

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा सध्या संघातून बाहेर आहे. दुखापतीच्या कारणास्तव जडेजाला टी-20 विश्वचषक 2022 मधून माघार घ्यावी लागली होती. दरम्यानच्या काळात जडेजा त्याची....

Next