रविचंद्रन अश्विन
‘या’ गोष्टीमुळं भारताचा WTC फायनलमध्ये दुहेरी पराभव, अश्विनचा खळबळजनक खुलासा!
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये प्रवेश केला असला, तरी दोन्ही वेळा संघाला अपयशच पदरी पडलं. 2021 मध्ये न्यूझीलंडकडून 8....
निवृत्तीनंतर अश्विन आता या भारतीय संघाकडून खेळणार; अचानक घेतला मोठा निर्णय
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय स्टार रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने गेल्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनने जगभरातील....
आयपीएल निवृत्तीनंतर या लीगमध्ये खेळताना दिसू शकतो आर. अश्विन; ऑक्शनसाठी दिलं नाव
आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर माजी भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विनने इतर लीगमध्ये खेळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याने आगामी आयएलटी20 लिलावात आपले नाव पाठवले आहे. जर....
अखेर अश्विननं तोडलं मौन! अचानक निवृत्तीचं खरं कारण उघड; म्हणाला- बेंचवर बसून बसून…
भारताचा ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौरा खूपच निराशाजनक होता. संघाला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा फटका अनेक खेळाडूंना बसला. आर. अश्विन, विराट कोहली आणि रोहित....
आयपीएलमध्ये खेळाडूंचा ट्रेड कसा होतो? जाणून घ्या नियम…
आयपीएल 2026 हंगामाचा मेगा लिलाव या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच सुरु झालेल्या ट्रेड विंडोमध्ये काही मोठी नावे संघ बदलू शकतात. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार....
अश्विनने एकट्याने फिरवला सामना, TNPL एलिमिनेटरमध्ये ठरला विजयाचा हिरो!
तामिळनाडू प्रीमियर लीग म्हणजेच टीएनपीएल 2025 मध्ये प्लेऑफचे सामने खेळले जात आहेत. बुधवार, 2 जुलै रोजी एलिमिनेटर मध्ये डिंडीगुल ड्रॅगन्सचा सामना त्रिची ग्रँड चोलसशी झाला.....
रविचंद्रन अश्विन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित! राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान! VIDEO
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी (28 एप्रिल) राष्ट्रपती भवनात झालेल्या....
अश्विनचं रोहितला पाठबळ! म्हणाला, खऱ्या चॅम्पियनची ओळख….
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात उत्तम पद्धतीने केली. संघाने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकला. यासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात....
Padma Awards; टीम इंडियाच्या ‘वाॅल’ला पद्मभूषण, या खेळाडूंनाही मिळणार सन्मान
क्रीडाक्षेत्रातील पद्म पुरस्कार 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारत सरकारने 2025च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या यादीत क्रीडा जगतातील पाच दिग्गजांची नावे आहेत. यामध्ये पीआर....
भारताचा फिरकी जादूगार रविचंद्रन अश्विनला पद्मश्री पुरस्कार जाहीर…!
राष्टप्रती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, 2025च्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. माजी भारतीय....
अश्विनला निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळायचं आहे, भविष्यातील प्लॅन जाणून घ्या
बॉर्डर-गावस्कर मालिकेचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. हा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानं अचानक....
“रिषभ पंत प्रत्येक डावात शतक करू शकतो” माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
भारत-ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. पण या मालिकेत भारताचा डावखुरा फलंदाज रिषभ पंतला....
हिंदी भाषेवरील वक्तव्यावरून आर अश्विन वादात, सोशल मीडियावर चौफेर टीका
भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने जेव्हापासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. निवृत्ती घेतल्यापासून तो सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो....
‘अनादरपूर्ण वागणूक आणि अपमान…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने अलीकडेच ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात....
“मी दिवसभर त्याच्यासोबत होतो, पण…”, अश्विनच्या निवृत्तीवर जडेजाचे आश्चर्यकारक वक्तव्य!
रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली. या अनुभवी....


















