रवी शास्त्रींचा रोहित शर्माला सल्ला
माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिला रोहित शर्माला गुरुमंत्र, खराब फॉर्ममधून दिलासा मिळणार?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून कसोटीत खराब फॉर्ममधून जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला....






