रवी शास्त्रींची विराट कोहलीबाबत भविष्यवाणी
‘किंग आता त्या ठिकाणी आला आहे जिथे… ‘, विराट कोहलीबाबत रवी शास्त्रींचा अंदाज
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलियातील आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपला खराब फॉर्म सुधारण्याची....






