रवी शास्त्रींचे ३६ च्या आकड्याबद्दल ट्विट
रवी शास्त्रींना आली ‘३६’च्या आकड्याची आठवण, ट्विट करत म्हणाले…
नुकत्याच काही महिन्यांपूर्वीचा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नक्कीच स्मरणात असेल. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संघाने कमालीचे लाजवाब प्रदर्शन केले.....






