रवी शास्त्रीचे द्विशतक
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
By Akash Jagtap
—
सिडनी कसोटी म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. क्रिकेटच्या अनेक प्रसिद्ध मैदानांपैकी हे एक मैदान. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आत्तापर्यंत अनेकदा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली ...