रसिख डार सलाम
आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज, लवकरच टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा
आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे फलंदाजांचं वर्चस्व दिसलं. या हंगामात जवळपास प्रत्येक सामन्यांतच 200 धावांचा टप्पा ओलांडला गेला. मात्र जस-जशी स्पर्धा पुढे जात गेली,....






