राजकोट टी20 सामना

IND vs ENG: हार्दिक पांड्याची ती चूक पडली महागात, नाही तर सामन्याचा निकाल वेगळा असता?

राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडने हा सामना 26 धावांनी जिंकला. भारताकडून हार्दिक पांड्याने 40 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. पण तो ...

संघ व्यवस्थापनाचा ढिसाळ निर्णय आणि…., जाणून घ्या भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं

राजकोटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन केले आहे. मालिकेतील उत्साह अजूनही चाहत्यांमध्ये ...

IND VS ENG; इंग्लंंडचा कमबॅक, राजकोटमध्ये भारताचा निसटता पराभव

भारत विरुद्ध इंग्लंड यांंच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते. याला ...

Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot

राजकोटमध्ये टीम इंडिया विजयाची हॅट्ट्रीक करणार का? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना आज मंगळवार 28 जानेवारी रोजी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिले ...

IND VS ENG; तिसऱ्या टी20 सामन्यातूनही मोहम्मद शमी वगळला जाणार? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच मंगळवार 28 जानेवारी रोजी राजकोटमधील निरंजन शहा ...

Suryakumar Yadav

रेकॉर्डब्रेक सूर्या! आयसीसी क्रमवारीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी, विराटला कधी जमलेच नाही

एकीकडे विरोधी फलंदाजांना आपल्या वेगाने दमवणारा भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) तर दुसरीकडे विरोधी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारा भारताचा धडाकेबाद फलंदाज सूर्यकुमार यादव ...

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

हार्दिकने धोनी नाही तर, ‘या’ भारतीय खेळाडूला दिले त्याच्या प्रभावशाली कॅप्टन्सीचे श्रेय

भारताने घरच्या मैदानावर 2023 वर्षाची विजयी सुरूवात केली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धची (INDvSL)तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली. यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू ...

Indian Cricket Team

40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने घरच्या मैदानावर ही मालिका 2-1 अशी जिंकली. ...

श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक कुमार संगकारा (Kumar Sangakkara)याला भारत-श्रीलंका पहिल्या टी20 सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. ...

INDvSL: तिसऱ्या टी20मधून अर्शदीपचा पत्ता कट! कोणाला मिळणार संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा असा मालिका निर्णायक सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील ...