राजकोट स्टेडियम
14 फेब्रुवारीला बदलले जाणार राजकोट स्टेडियमचे नाव, कार्यक्रमाला जय शाहांसह खास पाहुण्यांची उपस्थिती लागणार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएसन स्टेडियमवर आयोजित केला जात आहे. 15 फेब्रुवारी रोजी उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. पण हा....






