राजेंद्रसिंग जडेजा

कोरोनामुळे माजी भारतीय अष्टपैलू हरपला, तब्बल १४८ विकेट्स घेणारे जडेजा कालवश

मे 16, 2021

भारत देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या व्यक्तींना कोरोनामुळे आपले जीव गमवावा लागला आहे. रविवारी (१६ मे) माजी भारतीय....