रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

मुंबईत होणार पहिला आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

ऑगस्ट 4, 2017

इन्स्टिटयूट ऑफ योगा आणि योग संजीवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुंबई योग महोत्सवाचे आयोजन निसर्गरम्य “रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी”, केशवसृष्टी, उत्तन, भाइंदर येथे आयोजित केलेले आहे.....