राशिद खान आणि अगस्त्य पंड्या डान्स व्हिडिओ
हार्दिक पंड्याच्या मुलाला कडेवर घेऊन राशिद खानने लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय
आयपीएल २०२२ हंगामात नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि गुणतालिकेत त्यांचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. २ मे रोजी गुजरात राज्याची....






