राशिद खान 17 वर्ष जूना विक्रम मोडला
टी20 विश्वचषकात राशिद खानचा बोलबाला, मोडला 17 वर्षाचा जुना रेकॉर्ड!
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्यात राशिद खानच्या संघाने किवीजचा 84 धावांनी पराभव केला. या सामन्यात राशिद खानने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली....






