राहुल चहर लग्न

अखेर राहुल चहर चढला बोहल्यावर! २२ व्या वर्षी बांधली लग्नगाठ

मार्च 9, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू राहुल चहर (Rahul Chahar) बुधवारी (९ मार्च) गोवा येथे विवाह बंधनात अडकला. त्याने आपली मैत्रीण फॅशन डिझाईनर ईशानी जोहर हिच्याशी....