राहुल द्रविड विरुद्ध शोएब अख्तर
द्रविडला निर्धाव षटक टाकत अख्तरने दाखवला ‘माज’, मग फलंदाजाने डोळे वटारत बसवली दातखिळी
वर्ष २००५-०६ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ०-१ ने पराभव पत्करावा....






