राहुल द्रविड
‘अतिशय शक्तिशाली…’, राहुल द्रविडचे भारतीय क्रिकेटबाबत मोठे विधान
रविवारी (08 सप्टेंबर) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राहुल द्रविड बोलताना म्हणाला की, भारतीय क्रिकेट वाढत्या टॅलेंट पूलमुळे एक ‘अत्यंत शक्तिशाली’ म्हणून विकसित झाले आहे ...
नऊ वर्षांनंतर द्रविडचे राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन, सीईओने जर्सी देऊन केले स्वागत
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) 9 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्समध्ये (Rajasthan Royals) परतले आहेत. द्रविड यांना आयपीएल 2025 पूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक ...
‘राहुल भाई विनम्र होता, पण गौतम खूप…’, पाहा मुख्य प्रशिक्षकांच्या कोचिंगमधील फरक
दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या शैलीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली ...
“ते 30 सेकंद अजूनही लाजवतात” विश्वचषक जिंकल्यानंतरचा किस्सा सांगताना दिग्गज भावूक
राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने 2024च्या टी20 विश्वचषकावर वर्चस्व गाजवले. 13 वर्षांनंतर भारताने 2024चा टी20 विश्वचषक ...
आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविडची दमदार एन्ट्री, या संघाची जबाबदारी सांभाळणार
भारतीय क्रिकेट क्षेत्रातून अत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारे माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्या बाबतीत ही बातमी आहे. ...
द्रविडप्रमाणेच अनिल कुंबळेलाही त्याच्या मुलाला बनवायचं होतं क्रिकेटर, सांगितली मनातली गोष्ट
भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू व माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुलगा समित द्रविडची (Samit Dravid) भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली. ...
बॅटिंगनंतर जो रुटची फिल्डिंगमध्येही कमाल! कसोटीतील राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड धोक्यात
इंग्लंडचा जो रुट सध्या आपल्या फलंदाजीनं धमाल करत आहे. तो इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला. त्याचबरोबर आता त्यानं फिल्डिंगमध्येही ...
‘या’ 5 भारतीय खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध झळकावली सर्वाधिक शतकं!
भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश ...
‘काही खास केले…’, राहुल द्रविडने 2 महिन्यांनंतर उघड केले विश्वविजेता बनण्याचे रहस्य
या वर्षी भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. यासह राहुल द्रविडचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर ...
‘जर जास्त पैसे मिळाले…’, राहुल द्रविडने सांगितले त्याच्या बायोपिकमध्ये कोणी भूमिका करावी?
आत्तापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवले गेले आहेत. ज्यामध्ये एमएस धोनीवर बनलेला सुशांत सिंगने केलेला बायोपिक सर्वाधिक हिट ठरला होता. याशिवाय मोहम्मद अझरुद्दीन आणि ...
राहुल द्रविडची फलंदाजी तर खूप पाहिली असेल, आता गोलंदाजी पाहा
राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षणाखाली भारतीय संघानं टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) प्रशिक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्याचबरोबर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर ...
टीम इंडियाचा प्रशिक्षक असताना द्रविडसाठी कोणती मालिका अवघड? स्वत:च केला मोठा खुलासा
2024च्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी करुन ट्राॅफी उंचावली. त्यावेळी राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. ...
राहुल द्रविड बनतील इंग्लंडचे नवे मुख्य प्रशिक्षक? विश्वचषक विजेत्या कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 टी20 विश्वचषकानंतर संपला. त्यांची जागा गौतम गंभीरनं घेतली आहे. आता राहुल द्रविड भविष्यात कोणत्या ...
“2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेटपटू जिंकणार सुवर्णपदक…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य
सध्या पॅरिस ऑलिम्पिक सुरु आहे. त्यामध्ये मनू भाकरनं (Manu Bhaker) भारताला पहिलं पदक जिंकून दिलं. मनू भाकरनं (Manu Bhaker) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं. ...
राहुल द्रविडचा मुलगा समितची उत्कृष्ट कामगिरी, महाराजा ट्रॉफीसाठी या संघाचा बनला भाग
माजी भारतीय प्रशिक्षक आणि क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. म्हैसूर वॉरियर्सने 2024 च्या महाराजा ट्रॉफी टी20 मध्ये समितचा ...