राैप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताला एेतिहासिक पदक

एप्रिल 15, 2018

गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला शेवटच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत एेतिहासिक राैप्यपदक मिळाले आहे. सात्विक रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने भारताला बॅडमिंटनमध्ये....