रिंकू सिंग युवा खेळाडूंना देणार मोफत प्रशिक्षण

Rinku-Singh

बडे दिलवाला रिंकू! उचलणार होतकरू क्रिकेटपटूंचा खर्च, तब्बल 60 खेळाडूंना मिळणार लाभ

सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात युवा भारतीय खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसून येत आहेत. प्रत्येक संघाचे प्रत्येकी एक किंवा दोन खेळाडू आपल्या संघाला एकहाती विजय ...