रिकी पॉंटिंग व सौरव गांगुली
भारतीय दिग्गजाने गांगुली-पॉंटिंगवर फोडले दिल्लीच्या पराभवाचे खापर, म्हणाले…
मोठ्या अपेक्षा असताना दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. 2019 पासून गेल्या हंगामापर्यत हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला होता.....






