रिकी भुई शतक
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 19 शतकं, मात्र अजूनही टीम इंडियात स्थान नाही; या फलंदाजानं मधल्या फळीसाठी ठोकला दावा
एखाद्या खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. याशिवाय काही खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवतात.....






