रियल मद्रिद

बॅलोन दोर पुरस्कारासाठी ३० नामांकित खेळाडूंची यादी जाहीर

ऑक्टोबर 10, 2017

बॅलेन दोर पुरस्कारासाठी नामांकित ३० फुटबाॅल प्लेयर्सची घोषणा आज झाली. मागील ९ वर्षांपासुन यावर दबदबा असलेल्या लियोनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर नेमार ज्युनियरने सुद्धा आपली....