रिलेशनशीप स्टेटस

शुबमन गिलने ‘रिलेशनशीप स्टेटस’बद्दल केला खुलासा; सारा तेंडुलकरबरोबर जोडले जात होते नाव

—
मे 29, 2021

भारतात क्रिकेटपटूंच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेणे चाहत्यांना आवडत असते. त्यामुळे अनेकदा भारतीय क्रिकेटपटूंच्या व्यैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा गेल्या....