रिषभ पंतचा पॅन्टलेस अवतार
भावा आजूबाजूला पाहायचं ना! रिषभ पंतचा ‘पॅन्टलेस अवतार’ कॅमेरात कैद, नेटकऱ्यांनी घेतली मजा
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध संघाच्या....






