रिषभ पंतची युवा खेळाडूंवर प्रतिक्रिया
युवा खेळाडूंबाबत काय बोलून गेला दिल्लीचा कर्णधार रिषभ? म्हणे, ‘२ महिन्यात कोणाला सुपरहिरो नाही…’
प्रत्येक क्रिकेटप्रेमी वर्षभर ज्या इंडियन प्रीमियर लीगची वाट पाहतात, त्याच लीगचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. २६ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे....






