• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

युवा खेळाडूंबाबत काय बोलून गेला दिल्लीचा कर्णधार रिषभ? म्हणे, ‘२ महिन्यात कोणाला सुपरहिरो नाही…’

युवा खेळाडूंबाबत काय बोलून गेला दिल्लीचा कर्णधार रिषभ? म्हणे, '२ महिन्यात कोणाला सुपरहिरो नाही...'

वेब टीम by वेब टीम
मार्च 26, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Rishabh-Pant

Photo Courtesy: Twitter/IPL


प्रत्येक क्रिकेटप्रेमी वर्षभर ज्या इंडियन प्रीमियर लीगची वाट पाहतात, त्याच लीगचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. २६ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने येणार आहेत. तर २९ मे रोजी आयपीएल २०२२ चा अंतिम सामना होईल. ही टी२० लीग सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याने युवा खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

युवा खेळाडूंना नाही बनवू शकत सुपरहिरो
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिल्ली संघाचा (Delhi Capitals) कर्णधार (Delhi Capitals Captain) रिषभ युवा (Rishabh Pant) खेळाडूंबाबत बोलताना म्हणाला (Rishabh Pant On Young Players) की, कोणत्याही खेळाडूला फक्त २ महिन्यांमध्ये सुपरहिरो बनवता येऊ शकत नाही. आम्ही फक्त युवा खेळाडूंसाठी चांगले वातावरण तयार करू शकतो.

पंत म्हणाला की, “माझी पहिली प्राथमिकता आयपीएल जिंकण्याला असेल. कोणत्याही खेळाडूला मी २ महिन्यांमध्येच बदलू शकत नाही. त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी मी तसे वातावरण मात्र निर्माण करू शकतो. कितीही झाले तरी, २ महिन्यांमध्ये कोणाला सुपरहिरो नाही बनवता येत. तुम्ही कोणत्याही गोष्टीला लोकांवर लादू शकत नाही. पण मी त्यासाठीच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, जी गेल्या काही वर्षांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने तयार केली आहे.”

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलमधील कामगिरी
दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलमध्ये ट्रॉफी न जिंकू शकणाऱ्या संघांपैकी एक आहे. त्यांना आजवर एकदाही आयपीएल चषक उंचावता आलेला नाही. आयपीएल २०२० मध्ये दिल्ली संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. परंतु मुंबई इंडियन्सने त्यांच्या तोंडून विजेतेपदाचा घास हिसकावून घेतला होता.

आयपीएल २०२२ साठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ – रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रिच नॉर्किया, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एन्गिडी, टिम सिफर्ट, विकी ओस्तवाल

महत्त्वाच्या बातम्या-

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर

‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video


Previous Post

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Next Post

पाकिस्तानच्या पराभवाने भारताला फायदा, कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत गाठला ‘हा’ क्रमांक

Next Post
Indian-Cricket-Team

पाकिस्तानच्या पराभवाने भारताला फायदा, कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत गाठला 'हा' क्रमांक

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In