रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर

—
ऑक्टोबर 18, 2024

रिषभ पंत टीम इंडियासाठी फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी....