रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
श्रेयंका पाटीलचा नादचं खुळा, जिंकली पर्पल कॅप, अन् फायनलमध्ये सर्वाधिक विकेट
महिला प्रीमियर लीग 2024च्या फायनलमध्ये आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेटने पराभव केला आहे. तसेच महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना हा दिल्लीतील अरुण जेटली....
आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृतीने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना, म्हणाली…
महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह जेतेपदावर नाव कोरलं आहे. तसेच गेल्या हंगामात....
आरसीबी चॅम्पियन बनल्यानंतर विराटने मैदानातच केला स्मृतीला व्हिडीओ कॉल, पाहा व्हिडिओ
महिला प्रीमियर लीगमधील दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच वुमन्स संघाने आरसीबीचा तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवला म्हटलं तर वावगं....
अखेर विराट कोहली परतला भारतात, अन् या दिवशी RCBच्या ताफ्यात होणार सामील
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली वन डे वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याची संघात निवड झाली होती, परंतु....
IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?
येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर....
IPL 2024 : RCB चा एबी डिव्हिलियर्स IPL 2024मध्ये करणार पुनरागमन, पाहायला मिळणार नव्या भूमिकेत
आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी अशी छाप उमटवलीय की, त्यांना कधीही विसरता येणार नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅन्सच्या कायम....
विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्यातील कनेक्शन पाहून तुम्हाला बसेल धक्का; घ्या जाणून काय आहे प्रकरण
महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 194 धावा ठोकल्या होत्या. तसेच स्मृतीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 195 धावांचा पाठलाग करताना झंझावाती....
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला IPL 2024 पूर्वी मोठा धक्का! घरचे मैदान खेळण्यासाठी बंद? कारण जाणून व्हाल थक्क
बीसीसीआयने गुरुवारी 22 फेब्रुवारीला आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. वेळापत्रकात एक....
WPL 2024 : नाणेफेकीचा कौल यूपी वॉरियर्सच्या बाजूने, घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, RCB करणार प्रथम फलंदाजी
वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिल्या सामना खेळला....
फाफ डू प्लेसिसने दिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत, 2024 टी20 विश्वचषकावर असणार नजर
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस अनेक वर्षांपासून संघाबाहेर आहे पण, आता तो लवकरच पुनरागमन करू शकतो. त्यांनी स्वत: हे संकेत दिले आहेत. टी20....
गोष्ट जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूलची, चोरीचा झालेला आरोप
जम्मू काश्मीरचा अनुभवी अष्टपैलु परवेज रसुल त्या खेळाडुंपैकी एक आहे ज्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळण्याची खुप कमी संधी मिळाली. अनंतनाग या जिल्ह्यातील बिजबेहरा येथे त्याचा जन्म....
देवदत्त पडीक्कलच्या अनुपस्थितीत हे ‘३’ फलंदाज आरसीबीकडून पाडू शकतात चौकार आणि षटकारांचा पाऊस
इंडियन प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा आहे, जिथे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळत असते. याचा फायदा त्यांना येणाऱ्या काळात होत असतो. तसेच आयपीएल....
आठ वर्षांपूर्वी विराटच्या विकेटसह बुमराहने घेतली होती आयपीएलमध्ये रॉयल एन्ट्री; आता म्हणतोय…
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आपले ६ वे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होत आहे.....
आयपीएल २०२१: जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ संघात होणार चढाओढ, अंतिम फेरीचे असतील प्रमुख दावेदार
इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम तोंडावर आला आहे. ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये हंगामाची पहिली लढत पाहायला मिळणार....
भारतीय संघ आणि आरसीबीतून बाहेर पडलेला ‘या’ अष्टपैलू खेळाडूला राजस्थान रॉयल्सला मिळवून द्यायचे आहे जेतेपद
आयपीएल स्पर्धेचे १४ वे हंगाम ९ एप्रिल पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा यंदा कोरानाच्या पार्श्वभूमीवरही भारतातच खेळवण्यात येणार आहे. अशातच सर्व संघातील खेळाडू कसून....




















