रॉयल चॅलेंजर्स बंगळुर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

RCB-IPL

आरसीबीचा सलग 5वा विजय, टॉप 5 मध्ये मारली धडक! प्लेऑफच्या आशा अजूनही कायम

मे 12, 2024

आयपीएल 2024 च्या 62व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान होतं. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. आरसीबीनं दिल्लीवर 47 धावांनी विजय....