रोहित शर्माचे शेवटचे वनडे शतक
‘मलाही माहीत आहे की…’, शतकांच्या दुष्काळाविषयी रोहित शर्माने सोडले मौन
—
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा चांगलाच चर्चेत राहिला. रोहितने लक्ष्याचा पाठलाग करताना अर्धशतक ठोकले आणि संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. ...