रोहित शर्माच्या टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३००० धावा पूर्ण

हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम

नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषकात भारतीय संघाने त्यांचा शेवटचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) खेळला. या सामन्यात भारतासमोर नामिबियाचे आव्हान होते. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली....