रोहित शर्माने जखमी मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान यांची भेट घेतली

कर्णधार रोहित शर्माने मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले; जखमी मुशीर खानची घेतली भेट

ऑक्टोबर 11, 2024

मायदेशातील कसोटी मालिकेत बांग्लादेशचा 2-0 असा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय कसोटी संघ सध्या विश्रांती घेत आहे. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची कसोटी मालिका 16....