रोहित शर्मा आणि कुलदीप यादव

वर्ल्डकपसाठी रोहितचा कुलदीपला सल्ला! म्हणाला, “गुपचूप बॉलिंग कर आणि…”

जानेवारी 20, 2026

टी२० विश्वचषक २०२६चा संग्राम येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहे. भारत आणि श्रीलंकेला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यासाठी भारताबरोबर बाकी सहभागी संघ चांगलेच तयारीला....