रोहित शर्मा आणि राहुल द्रविड
टी20 वर्ल्डकप जिंकण्याचे रहस्य आले समोर! खुद्द राहुल द्रविडने सांगितले
भारतीय पुरूष संघाने २०२४मध्ये टी२० विश्वचषक जिंकला. भारताची ही स्पर्धा जिंकण्याची दुसरीच वेळ होती. २००७ला टी२० चॅम्पियन बनलेल्या भारताला पुन्हा एकदा विजेता बनण्यासाठी नंतर खूप....






