रोहित शर्मा आयपीएल 2025

Rohit sharma pc

“रोहित भाई, आरसीबीमध्ये ये”, चाहत्याची हिटमॅनकडे मागणी; मजेशीर VIDEO व्हायरल

—
ऑक्टोबर 19, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हे आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चं होम ग्राउंड आहे.....

रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची सोडणार साथ! अहवालात धक्कादायक खुलासा

—
जुलै 21, 2024

आयपीएल 2025 च्या आधी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता असे सांगण्यात येत आहे की मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा....

मुंबई इंडियन्सनं रिटेन नाही केलं तर रोहित शर्मा कोणत्या टीममध्ये जाणार? हिटमॅनकडे आहेत ‘हे’ पर्याय

—
मे 15, 2024

आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. मात्र या मोसमात 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुंबईच्या खराब कामगिरीचा अंदाज....