रोहित शर्मा एका हाताने मारलेला षटकार
VIDEO: हिटमॅनने मारला असा षटकार की चाहत्यांना आली रिषभची आठवण
कोलकाता| भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघात ईडन गार्डन स्टेडियमवर टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना (Second T20I) पार पडला. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील....






