रोहित शर्मा धावबाद

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

एप्रिल 10, 2021

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पराभूत व्हावे लागले. मुंबई इंडियन्स २०१३ पासून आजतागायत स्पर्धेतील आपला पहिला सामना कधीही जिंकले....