रोहित शर्मा विराट कोहली सलामीवीर

मजबूत जोड! विराट-रोहितची सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी

मार्च 21, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत मालिकेवर कब्जा केला. भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका ३-२ अशा फरकाने....