रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

‘केवळ 94 धावांनी शतक हुकलं…’, चेन्नई कसोटीत रोहित शर्मा फ्लॉप; सोशल मीडियावर चाहत्यांनी घेरलं

सप्टेंबर 19, 2024

बांग्लादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने....