लंका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन

आयपीएल स्थगित झाली तरीही क्रिकेट चाहत्यांचे होणार मनोरंजन, लवकरच ‘ही’ मोठी टी२० लीग येणार भेटीला

मे 13, 2021

गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वारे पसरले होते. परंतु या स्पर्धेत कोरोनाने बायो बबल भेदून प्रवेश केला होता.संघातील खेळाडूंना ही कोरोनाची लागण....