लग्न

Nathan-lyon-married

शुभमंगल : भारताला छळणाऱ्या गोलंदाजाला आयुष्यभर ‘छळणारं’ माणूस मिळालं

जुलै 24, 2022

दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्ननंतर कांगारू संघाच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळणाऱ्या नॅथन लायनने आपल्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला आहे. एकेकाळी आपल्या विवाहबाह्य संबंधांमुळे चर्चेत....

प्रेमासाठी काहीपण! भारताचा ‘जंबो’ गोलंदाज कुंबळेने प्रेमासाठी दिली होती न्यायालयीन लढाई

फेब्रुवारी 14, 2022

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट्स घेणारा अनिल कुंबळे भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू आहे. मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून गुढघे टेकण्यास भाग....

Virat-Kohli-Anushka-Sharma

असे ४ वर्षांपूर्वी थाटामाटात पार पडले होते विराट-अनुष्काचे लग्न, पाहा खास फोटो अन् व्हिडिओ

डिसेंबर 11, 2021

क्रिकेट आणि बॉलिवूड हे नातं काही भारतीयांसाठी नवीन नाही. आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. यातील सध्या नेहमीच चर्चेत होणारे जोडपे म्हणजे विराट....

जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो

फेब्रुवारी 3, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने रिनी नावाच्या मुलीबरोबर मंगळवारी लग्न केले आहे. गुजरातमधील आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा....

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

जानेवारी 28, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर बुधवारी(२७ जानेवारी) विवाहबंधनात अडकला आहे. त्याने वैशाली विश्वेश्वरन बरोबर बुधवारी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने लग्न केले.....

शुभमंगल सावधान! अर्जूनवीर कुस्तीपटू राहुल आवारे अडकला लग्नबंधनात

जानेवारी 4, 2021

सध्या भारतात लग्नसराई सुरु आहे. अनेक सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो समोर येत आहेत. यात काही क्रीडापटूही आहेत. त्यातच आता भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारेची देखील भर....

थाटामाटात पार पडला युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा विवाहसोहळा, पहा फोटो अल्बम

डिसेंबर 24, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे. त्याने मंगळवारी (२२ डिसेंबर) धनश्री वर्माशी लग्नगाठ बांधली. युझवेंद्र आणि धनश्री यांचा विवाह सोहळ....

सात नाही तर आठ फेरे घेत संगीता फोगट, बजरंग पुनिया अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो

नोव्हेंबर 26, 2020

‘दंगल गर्ल’ गीता आणि बबीता फोगट यांची छोटी बहीण संगीता आणि पद्मश्री पुरस्कार विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचा बुधवारी(२५ नोव्हेंबर) विवाहसोहळा पार पडला. जवळच्या नातेवाईकांच्या....

…म्हणून बजरंग पुनिया आणि संगिता फोगटचे होणार नाही धुमधडाक्यात लग्न

नोव्हेंबर 14, 2020

भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनीया आणि संगीता फोगट येत्या २५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यांचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने होणार आहे. कारण सध्या भारतात....

‘सात समुंदर पार मे…’ प्रेयसीला लग्नासाठी मनविण्यासाठी क्रिकेटरने केला होता ४५ तासांचा प्रवास

नोव्हेंबर 1, 2020

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि प्रियंकाने पाच वर्षांपुर्वी लग्न केले. प्रियंकाला लग्नासाठी मनविण्यासाठी रैनाने 45 तासांचा विमानप्रवास केला होता. याचा खुलासा खुद्द रैनानेच नुकत्याच झालेल्या....

लॉक डाऊनमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ शिलेदाराने गुपचूप उडवला लग्नाचा बार?

जून 1, 2020

मुंबई । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी क्रिकेट फॅन्सला पाहायला मिळाली नसली तरी यंदाच्या वर्षात त्याने क्रिकेट फॅन्सला अनेक सुखद धक्के....

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार…

मे 31, 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिक लवकरच माता पिता होणार असल्याची माहिती हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने आपल्या....

लाॅकडाऊनमध्ये भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी असा केला विवाह

मे 7, 2020

सध्या इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान आपण अनेक घटना घडताना पाहिल्या आहेत. ज्यामध्ये काही लोकांनी लॉकडाऊनमध्ये लग्न केले आहे. यामध्ये....

मुहूर्त हुकला! तब्बल ८ क्रिकेटपटूंची लग्न कोरोनामुळे ढकलली पुढे

एप्रिल 6, 2020

कोरोना व्हायरसचे वाढते संकट पहाता भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जवळजवळ सर्वच क्रीडास्पर्धाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही....

काल कर्नाटकला मोठे विजेतेपद मिळवून देणारा मनिष पांडे आज अडकला विवाहबंधनात!

डिसेंबर 2, 2019

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडे सोमवारी(2 डिसेंबर) मुंबईत दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी बरोबर विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील फोटो सनरायझर्स....

Next