लाईट

शमीच्या घरातील लाईट तीन वेळा गायब, हे कारणं देत रोहित चिडून गेला निघून

मे 4, 2020

कोरोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित झाल्या आहेत. अशामध्ये अनेक क्रिकेटपटूंनी वेळ घालविण्यासाठी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी....