लाय- डिटेक्टर टेस्ट
कोविड १९ पेशंटचे तापमान मोजायला जसे मशीन असते तसे क्रिकेटपटू खोटं बोलतात की नाही पहायला…
मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेट जगताचे नाव अनेकवेळा खराब झाले आहे. याचा प्रत्यय सोमवारीच पहायला मिळाला. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा फलंदाज शफीकउल्लाह शफीकवर मॅच फिक्सिंगमुळे ६ वर्षांची बंदी घालण्यात....




