लाल चेंडू

Team India

‘प्लीज, फक्त एकदा संधी द्या, मी नक्कीच…’, प्रदीर्घ काळ संघाबाहेर असलेल्या भारतीय क्रिकेटपटूची कळकळून विनंती

जानेवारी 5, 2022

सध्या कोरोना व्हायरसने अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे, यामध्ये क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्याच कारणाने अनेक मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या, तर काही....

गुलाबी चेंडू नकोच! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाजाचा गुलाबी चेंडूला विरोध

डिसेंबर 22, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याने काही दिवसांपूर्वी सर्व कसोटी सामने गुलाबी चेंडूने खेळविण्यात यावे असे म्हटले होते. त्यासाठी त्याने काही कारणे सांगितली होती.....

भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आयपीएल उत्तम मार्ग- दीपक चाहर

डिसेंबर 17, 2019

मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याचा आयपीएल (IPL) हा एक सोपा मार्ग आहे. हे आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच समजले....

विराटनंतर गुलाबी चेंडूबद्दल सचिन तेंडूलकरने केले मोठे भाष्य; म्हणाला…

नोव्हेंबर 15, 2019

22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला (2nd Test Match) सुरुवात होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. दोन्ही....

दिवस-रात्र कसोटीबद्दल कॅप्टन कोहली म्हणाला…

नोव्हेंबर 14, 2019

22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान ईडन गार्डन (Eden Garden), कोलकाता (Kolkata) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (india vs Bangladesh) संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test Match)....