लिजेंड्स क्रिकेट लीग
निवृत्तीनंतर शिखर धवन पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये, स्पेशल टूर्नामेंटची तयारी सुरू
भारताचा अनुभव सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर....
मुंबईच्या गोलंदाजाचे आरसीबी चाहत्यांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आरसीबीचे चाहते नेहमीच…’
आयपीएलच्या सुरुवातीपासून विदेशी खेळाडूंचे भारतीय चाहत्यांशी खास नाते निर्माण झाले आहे. भारतीय खेळाडूं इतकेच चाहते परदेशी खेळाडूंवर प्रेम करतात आणि त्यांना पाठिंबा देतात. न्यूझीलंड क्रिकेट....
‘दादा’ची दादागिरी सुरू होण्यापूर्वीच संपली! ‘या’ कारणामुळे गांगुलीने घेतली एलएलसीमधून माघार
लिजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम १६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा माजी दिग्गज खेळाडू मैदानावर आपली ज्योत पसरवताना दिसणार आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू....
भारताच्या वर्ल्डकप विजयाचा नायक करतोय पुनरागमन! स्वत:च चाहत्यांना दिली खूशखबर
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर चार वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. गौतम गंभीर लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भाग घेणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळणार....
भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार
निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी लिजेंड्स क्रिकेट लीग आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी या लीचे दुसरे सत्र आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये अनेक दिग्गजांनी खेळण्याची इच्छा व्यक्त....
श्रीसंत आता क्रिकेटच्या दिग्गजांसोबत उतरणार मैदानात, वाचा कुठे आणि कधी होणार सामने
यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन केले जाणार असल्याचे समोर आले आहे. या हंगामात अनेक खेळाडूंना खेळण्यासाठी परवानगी दिली गेली....
ओमानमध्ये होणाऱ्या मोठ्या स्पर्धेसाठी ‘असा’ आहे सेहवाग, हरभजन, युवराज यांचा समावेश असलेला भारताचा संघ
लीजेंड्स क्रिकेट लीग ही निवृत्त खेळाडूंची स्पर्धा ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरु होणार असून नुकतीच संघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये तीन संघ दिसणार आहेत.....
खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन
क्रिकेटमधून निवृत्त झालेले माजी दिग्गज आजवर आपल्याला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series)च्या माध्यमांतून मैदानावर खेळताना दिसले आहेत. आता दिग्गज क्रिकेटपटूंसाठी अजून एक....
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा होणार जयसूर्याचा जयजयकार! ‘या’ स्पर्धेतून करतोय पुनरागमन
येत्या काही दिवसात भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२(indian premier league 2022) स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत युवा फलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसून येतील.....














