लेजेंड्स क्रिकेट टूर्नामेंट श्रीलंका
IPL आणि द हंड्रेडनंतर आता 90 चेंडूंची नवी लीग होणार सुरू; पाहायला भेटणार, रैना, गेल, युवराजसारखे दिग्गज
आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व संघांनी आपली रणनिती आखली असून आता आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्याची सर्व वाट पाहत आहेत. तर....





