ल्युका मोड्रीच
रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदची 18 वर्षांची ही पंरपरा खंडीत
क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदचा एक सुवर्णमय कालावधी संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. सध्या संघात बॅलोन डी’ओर हा पुरस्कार मिळवलेला एकही खेळाडू नाही. यामुळे 18 वर्षांपासून....





