वनडेत सर्वाधिक धावा देणारे फिरकीपटू
वनडेत ८० पेक्षा अधिक धावा देणारे ४ भारतीय फिरकीपटू
भारताकडून आत्तापर्यंत २३१ खेळाडू वनडेमध्ये किमान १ तरी सामना खेळले आहेत. त्यातील १७१ खेळाडूंनी किमान १ चेंडू तरी गोलंदाजी करताना टाकला आहे. आत्तापर्यंत या खेळाडूंंनी....





