वनडेत सहा वर्षांनंतर स्टीव्ह स्मिथ शून्यावर बाद

Steve-Smith-And-Hardik-Pandya

तब्बल 6 वर्षांनंतर वनडेत स्मिथच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, पंड्याने उचलला सिंहाचा वाटा

मार्च 22, 2023

स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन खेळाडूची गणना जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये होते. कारकीर्दीची सुरुवात फिरकीपटू म्हणून करणाऱ्या स्मिथने त्याच्या फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. त्याने अनेक....