वनडेत ९०-९९ धावांवर बाद होणारे भारतीय फलंदाज
वनडेत सर्वाधिक वेळा नर्वस नाइंटीजचे शिकार झालेले ५ भारतीय, तिसरे नाव आहे विशेष
क्रिकेटने जगभरातील लोकांच्या मनावर आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे क्रिकेटमधील छोट्या-मोठ्या विक्रमांनादेखील खूप महत्त्व दिले जाते. क्रिकेटमधील असाच एक नकोसा विक्रम म्हणजे, ‘नर्वस नाइंटीज’ वर....





