वनडे क्रिकेटमध्ये ८ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
भारताविरुद्धची ९५ धावांची झुंज अपयशी ठरली, पण सॅम करनच्या नावावर झाला ‘मोठा’ विश्वविक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच भारतीय संघाने....






